- 206
- 755 296
Prarambh Productions
India
Приєднався 21 лют 2009
Prarambh Productions
A channel build for all viewers from Celebrities to a Unsung Heroes
for yummy Food & some beautiful memories
A channel build for all viewers from Celebrities to a Unsung Heroes
for yummy Food & some beautiful memories
Shubhada Varadkar - Passion Katta EP# 6 - I | शुभदा वराडकर - Passion कट्टा
लहानपणापासून अनेक स्पर्धांमध्ये, खेळामध्ये भाग घेणारी आणि त्यात प्राविण्य मिळवणारी, घरात संगीताचा कोणताही कोपरा नसताना आपल्या आई बाबांकडे हट्ट करून भारत नाट्यम शिकू लागली, पुढे ओढीशी नृत्यामध्ये पारंगत झाली, संपूर्ण जगात नृत्याचे कार्यक्रम करून परदेशी प्रेक्षकांच्या ही मनावर राज्य केल, आणि अजूनही करताहेत,
देश विदेशात विद्यादान करताहेत, आपल्या Passion ने आयुष्यात आलेल्या संकटांवर मात केली, आणि त्याच Passion ने आजही आपल्या नृत्याचे कार्यक्रम सुरु ठेवून आपल्या ज्ञानदानाच्या कार्य सुरु ठेवणारं Passionate व्यक्तिमत्व म्हणजे शुभदा वराडकर, आजच्या भागात आपण जाणून घेऊ वादळ येण्या पूर्वीची वाटचाल,
#odissi #indianclassicaldance #shubhadavaradkar #author #classicaldance #dance #odissidancer #mayurpankh #motivation #motivational #cancersurvivor #cancer #life #passion #passionkatta
देश विदेशात विद्यादान करताहेत, आपल्या Passion ने आयुष्यात आलेल्या संकटांवर मात केली, आणि त्याच Passion ने आजही आपल्या नृत्याचे कार्यक्रम सुरु ठेवून आपल्या ज्ञानदानाच्या कार्य सुरु ठेवणारं Passionate व्यक्तिमत्व म्हणजे शुभदा वराडकर, आजच्या भागात आपण जाणून घेऊ वादळ येण्या पूर्वीची वाटचाल,
#odissi #indianclassicaldance #shubhadavaradkar #author #classicaldance #dance #odissidancer #mayurpankh #motivation #motivational #cancersurvivor #cancer #life #passion #passionkatta
Переглядів: 143
Відео
Passion Katta - Shubhada Waradkar | शुभदा वराडकर
Переглядів 142Рік тому
शुभदा वराडकर आयुष्यात येणारी वादळं माणसाला कधीच थोपवू शकत नाहीत , मग ती वादळं कितीही भयंकर असोत, शुभदा वराडकर ह्यांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या वादळांचा सामना कसा केला? कोणता शस्त्र आहे शुभदा वराडकर ह्यांच्या कडे ? लवकरच येत आहे संपूर्ण भाग Prarambh Productions च्या UA-cam चॅनेल वर
Principal R. L. Tambe - Passion Katta EP# 5 - II | प्रिं. आर. एल. तांबे - Passion कट्टा
Переглядів 36Рік тому
प्रिं. आर. एल. तांबे - कट्टा आयुष्याच्या प्रत्येक कठीण परिस्थिती मध्ये न डगमगता उभे राहिले फक्त स्वतः उभे राहिले नाहीतर इतरांचा हि विचार करून स्वतःला समाज कार्यात झोकून दिल, तांबे सर म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणारे, सर्व धर्म समभाव हे ध्येय ठेवून सतत कार्यरत आहेत, तांबे सरांच आयुष्य म्हणजे प्रेरणादायी जीवनपट
Principal R. L. Tambe - Passion Katta | प्रिं. आर. एल. तांबे - Passion कट्टा
Переглядів 93Рік тому
प्रिं. आर. एल. तांबे - कट्टा शिक्षणाची ओढ़ परिस्थितीवर कशी मात देऊ शकते ह्याचा जिवंत उदाहरण म्हणजे तांबे सर, जीवन जगण्यासाठी अवशक्य साधन नसताना देखील, समाजात आपला ठसा उमटवण्याचा कार्य तांबे सरांनी केलं, नाव ऐश्वर्य संघर्षातून मिळत गेलं पण आपण जे सोसलंय ते नव्या पिढीने सोसू नये त्यांना योग्य ते शिक्षण मिळावा ह्या साठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं, त्यांच्या मुलाखतीचा पहिला टप्पा आज सादर होतोय पुढला...
Principal R. L. Tambe - Coming Soon On Passion Katta
Переглядів 109Рік тому
कणकवली मधील एका छोट्याश्या गावाहून आलेला एक तरुण आपल्या आयुष्यात हजारो लोकांचा चाहता, हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी देईल असं कोणालाच वाटलं न्हवतं, अश्याच एका ७५ वर्ष्याच्या तरुणाची जीवन कहाणी लवकरच तुम्ही ऐकाल, आणि त्यातून नक्कीच प्रेरणा घ्याल
Passion Katta - Vikas Ingale Photographer (II) | Journey of a Photographer | विकास इंगळे
Переглядів 28Рік тому
प्रोफेशनल फोटोग्राफी आणि कंमेर्सिल फोटोग्राफी बद्दल आपलं मत विकास ह्यांनी खूप सुंदर पद्धतीने मांडलं आहे, पुरस्कार आणि बद्दल विकास ह्यांनी छान फोड करून फोटोग्राफेर्सना चांगला मार्गदर्शन केलं आहे
Paneer Pulav | Party Stopper Pulav |
Переглядів 88Рік тому
बताई गई रेसिपी के अनुसार बनाएं और आप अपने परिवार और दोस्तों को इसके स्वाद से खुश कर देंगे, आप हमारी अन्य रेसिपी भी जरूर ट्राई करें, लाइक करें, शेयर करें और हां कमेंट भी करें Paneer Pulav recipe follow the steps and you will make your family and friends happy with its taste, you must try our other recipes too, Like, Share and yes comment too
Passion Katta - Vikas Ingale Photographer (I) | Journey of a Photographer | विकास इंगळे
Переглядів 66Рік тому
Photography तसा हा शब्द हल्ली सर्रास लोकांच्या परिचयाचा आहे, पण फोटोग्राफी म्हणजे नक्की काय ? ह्याचा ज्ञान खूप कमी लोकांकडे असतं किव्हा आहे, आपल्या कडे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं नसतात अश्याच एका प्रश्नाचं उत्तर मिळवण्या साठी श्री विकास इंगळे ह्यांनी मनाशी दृढ निश्चय केला आणि जे ठरवलं त्याहूनही अधिक ध्येय गाठलं, एका छोट्याश्या गावातून अलेलले विकास इंगळे आज महाराष्ट्रच न्हवे तर भारतभर आपल्या ज्ञान...
Vikas Ingle Photographer Soon on "Passion Katta"
Переглядів 48Рік тому
Vikas Ingle renowned for his Portraits and also have trained more than 10k Students is coming on Passion Katta
Makhana Raita | Puffed Lotus seeds Raita | Healthy Kitchen
Переглядів 83Рік тому
Hello friends, ager aap tasty healthy raita ki banana chahate hai toh videome jaise dikhaya hai waise recipe banaye, aapne banaya hua Makhana Raita kaise hua ye hume comment me jaroor bataye, or channel ke sath bane rahiye iske liye channel ko SUBSCRIBE kijiye, video pasand aaye toh LIKE aur jayad se jayada SHARE kijiye. Stay Healthy or Healthy Kitchen ke saath humesha rahiye
Dr. Gajanan Ratnaparakhi Not only Doctor but a Social Activist too | Passion Katta S-2 Ep#4 (II)
Переглядів 38Рік тому
Dr. गजानन रत्नपारखी हे केवळ हृदय रोग तज्ज्ञ आहेतच त्या सोबत सामाजिक जाणीव आणि समाज कार्यात त्यांच योगदान हे उल्लेखनीय आहे, साहित्यिक रुची असलेले Dr. रत्नपारखी ह्यांचे कविता संग्रही मनाला भिडण्यासारखी आहेत, आपलं समाजासाठी देणं लागतं ह्या जाणिवेपोटी हजारो गरजूंच्या मदतीसाठी ते नेहमी तत्पर असतात, आपल्या कुटुंबाचं त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन आणि साथ भेटली हे सांगताना Dr. ह्यांना प्रचंड अभिमानाची अन...
Dr. Gajanan Ratnaparkhi " Best Cardiologist Of Mumbai " who really cares | Passion Katta S-2 EP#4(I)
Переглядів 427Рік тому
Dr. Gajanan Ratnaparkhi " Best Cardiologist Of Mumbai " who really cares | Passion Katta S-2 EP#4(I)
Marathi Rap Song | Independence Song | Patriotic Song | Krantikari | Indian Revolutionaries
Переглядів 216Рік тому
Marathi Rap Song | Independence Song | Patriotic Song | Krantikari | Indian Revolutionaries
Dr. Gajanan P Ratnaparakhi | Best Cardiologist Of Mumbai |Coming Soon
Переглядів 145Рік тому
Dr. Gajanan P Ratnaparakhi | Best Cardiologist Of Mumbai |Coming Soon
माझा बाबा - डॉ. राजीव गुरुनाथ रेडकर | Dr. Rajeev Redkar Part -2
Переглядів 249Рік тому
माझा बाबा - डॉ. राजीव गुरुनाथ रेडकर | Dr. Rajeev Redkar Part -2
माझा बाबा - डॉ. राजीव गुरुनाथ रेडकर | Dr. Rajeev Redkar Part -1
Переглядів 508Рік тому
माझा बाबा - डॉ. राजीव गुरुनाथ रेडकर | Dr. Rajeev Redkar Part -1
डॉ. राजीव रेडकर येत आहेत " माझा बाबा " कार्यक्रमात | Dr. Rajeev Redkar Coming soon on " Maza Baba "
Переглядів 115Рік тому
डॉ. राजीव रेडकर येत आहेत " माझा बाबा " कार्यक्रमात | Dr. Rajeev Redkar Coming soon on " Maza Baba "
Medha Mahesh Manjrekar | मेधा महेश मांजरेकर | माझा बाबा S3/EP-1 (III) | Maza Baba
Переглядів 240Рік тому
Medha Mahesh Manjrekar | मेधा महेश मांजरेकर | माझा बाबा S3/EP-1 (III) | Maza Baba
Medha Mahesh Manjrekar | मेधा महेश मांजरेकर | माझा बाबा S3/EP-1 (II) | Maza Baba
Переглядів 231Рік тому
Medha Mahesh Manjrekar | मेधा महेश मांजरेकर | माझा बाबा S3/EP-1 (II) | Maza Baba
Medha Mahesh Manjrekar | मेधा महेश मांजरेकर | माझा बाबा S3/EP-1 (I) | Maza Baba
Переглядів 627Рік тому
Medha Mahesh Manjrekar | मेधा महेश मांजरेकर | माझा बाबा S3/EP-1 (I) | Maza Baba
Medha Manjrekar Coming Soon On "MAZA BABA"
Переглядів 1272 роки тому
Medha Manjrekar Coming Soon On "MAZA BABA"
आदर्श व्यक्तिमत्व आहे 👍👌💐🙏
Great personality 🙏🙏
खूपच सुंदर ❤
Great❤🎉
Excellent, become so emotional 👏👏👌👌
I miss u Baba 😢😢😢😭😭😭😭😭🥹🥹🥹🥹
KHOOP SUNDER, UNDERSTAND HOIL ASHI KAVITA , ❤👌👌 GOD BLESS YOU 🙌 ♥️
😢😢😢😢fantastic, mind-blowing ❤❤❤❤❤
आधुनिक,पू,ल,🎉🎉🎉🎉🎉
Very very nice Deepti!! Loving, sweet words straight from your heart ❤️ Yes, almost every daughter will share this special bond with their Dads ❤ God bless ❤️🙏
खूप सुंदर मुलाखत.वडिलांबद्दल असलेला आदर पाहून खूप आनंद वाटला. अर्थात् हे सुसंस्कार आई ,बाबांकडून मिळाले आहेत आणि त्याची जाण असणं ही फार मोठी गोष्ट आहे. तुमच्यातलं बाँडिंग खूप सुंदर श्रोत्यांना आणि बाबांना आनंद देणारं ! हृदयाला भिडणारी मुलाखत!! 🎉🎉🎉 सुरेश पंडित. नालासोपारा,पालघर.
खूप सहजतेने बाबांचा बाबा होता आलं पाहिजे.❤👌👍😊
Great. 💐💐💐🙏
Khupch sunder 😊❤
❤❤❤❤❤
संकर्षण, आपण एक कविता आजीवर लिहावी असे वाटते
Sir jara hya kal hya nivadnuki nanter chi kavita hovude EVM var
👌❤👌
Khup sundar kavita
पुर्ण मुलाखत नक्की पहा.
खूप छान
पुर्ण मुलाखत नक्की पहा.
आधी तुझ्या आई वडिलांना माझा नमस्कार.. किती छान घडवले आहेत तुला.. कौतुक वाटते🎉🎉
पुर्ण मुलाखत नक्की पहा.
Khup sundar.guruncha aashirvad sadaiv tuzya pathishirahot v tuze magane safal hovo.
खुप छान ❤❤😢
पूर्ण मुलाखत नक्की पहा.
❤❤❤❤🎉
संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
Khup chchhan kavita. Afalatun.
संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
छान कविता असतात तुमच्या मनाला स्पर्श करून जातात
संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
Ekdam pure soul mhanje Sankarshan❤🎉
सहज सुंदर सुचत तुला.छान
संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
बाबा काही मागत नाही तुम्ही सांगतोय तसे तुम्ही खरचं वागतोय का
संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
खूप सुंदर तुझी कविता तर किती सहज सुंदर आणि अप्रतिम भावना व्यक्त करतोस. असाच छान रहा. 👌👍
संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
किती सुंदर👌👌
संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
❤
संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
Wow❤
@@vikramkandekar1338 संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
Mujhik फार जोरात आहे
❤❤❤ खुप छान ❤❤❤
पूर्ण मुलाखात नक्की पहा.
दादा खूप खूप सुंदर आहे कविता
धन्यवाद संपूर्ण मुलाखात नक्की पहा 🙏
❤❤❤❤❤❤
धन्यवाद संपूर्ण मुलाखात नक्की पहा 🙏
मस्त, छान, झकास साहेब.बाबा झिंदाबाद.
धन्यवाद संपूर्ण मुलाखात नक्की पहा 🙏
Khup Chan ❤❤❤❤
Shubh Deepavali🪔 Sampurna mulkhat nakki Paha.
खुप छान मुलाखत... कऱ्हाडे सरंचे बोलणे खूपच छान..
शुभ दिपावळी🪔 इतर celebrity च्या मुलाखात सुद्धा नक्की पहा.
हा नेहमी philosophy झाडत असतो... Shubhangkatotee म्हंटल तर असं होइल ना tas होइल... देवाचं नाव फक्त कोणत्या गोस्ट मिळावी म्हणून कराव असं नसत!
शुभ दिपावळी🪔
सकषण खूप छान कविता सादर केली
शुभ दिपावळी 🪔🙏 संपूर्ण मुलाखात नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल.
Plz share link of part 2
Thanks for watching This is video is Full part, Thanks for making us know our mistake which we have done by mentioning part one in the thumbnail, Keep watching other videos too And we are sure you will enjoy those " Maza Baba" videos too Thanks once again Happy Diwali to you and your family🙏
@@PrarambhProductions but you have showed promo of spurha's father's vedio....metioned that in next vdo shirish Joshi will talk with us....
@@preranamayekar6024 ohh yes But due to some reason we aren't able to produce that video
@@preranamayekar6024 feeling Nice to see that you have seen the video with proper attention and have noticed our Flaws Thanks once again for being our Subscriber 🙏
दादा मस्त कविता
शुभ दिपावळी🪔
Take care
खूप सुंदर, अप्रतिम
शुभ दिपावळी🪔
अप्रतिम रे भावा...जिंकलस रे...❤
शुभ दिपावळी🪔 संपूर्ण मुलाखात नक्की पहा.
अप्रतिम 👌👌👌🙏
शुभ दिपावळी🪔, संपूर्ण मुलाखात नक्की पहा.
Please turn off the music. It is very distracting. Can not listen the program.
Happy Diwali 🪔
Excellent ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊
Happy Diwali🪔, Watch Full episode
सगळं अविश्वसनीय आहे सर तुम्ही एक असामान्य डॉक्टर आणि माणूस आहात तुमचं जीवन तरूणांना प्रेरणा देणारे आहे